Breaking News
Home / Celebrities

Celebrities

रामदेव बाबाच्या आश्रमात झाले त्यांना प्रेम, खासदार नवनीत कौर राणा यांची लव्हस्टोरी..

अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे नेहमीच चर्चेत असतात. रवी राणा हे अपक्ष म्हणून २ वेळा विधानसभेवर गेले आहेत. त्यांनी स्वतःचा भारत स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे. रवी राणा यांनी साऊथची सिनेअभिनेत्री नवनीत कौर यांच्यासोबत २०११ साली सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. त्यावेळी रवी राणा यांचे लग्न मोठा …

Read More »

बारावीत रिंकू राजगुरूच्या यशाची गाडी ‘सैराट’! मिळाले एवढे टक्के गुण..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमित शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. ‘सैराट’ या चित्रपटामुळे नावारुपाला आलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरूनेदेखील यंदा बारावीची परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेत रिंकू प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. रिंकू राजगुरूला ६५० पैकी ५३३ गुण …

Read More »

बॉलीवूडला सुपरस्टार देणाऱ्या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बॉलिवूडमध्ये ८० पेक्षा जास्त सिनेमात ऍक्शन डायरेक्टर म्हणून काम करणारे वीरु देवगण यांचं निधन झालं. प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचे ते वडील आहेत. अजय देवगणला घरातच ऍक्शन सीनचं बाळकडू देणाऱ्या वीरु देवगण यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली आणि देवगण कुटुंबीयांचं सांत्वन केलं. वीरू …

Read More »

बॉलीवूडमध्ये जाण्यासाठी ऑडिशनला कराव्या लागतात या विचित्र गोष्टी!

फिल्म इंडस्ट्री मध्ये एंट्री करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण ती एंट्री म्हणावी तेवढी सोपी नसते. ऑडिशनला कलाकारांना काय काय करावे लागते हे तुम्हाला कळले तर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण ऑडिशन म्हटले की, एखादे भावुक अथवा कॉमिक दृश्य करून दाखवायचे एवढेच आपल्याला माहीत असते. पण काही चित्रपटांच्या ऑडिशन्सच्यावेळी कलाकारांकडून अतिशय …

Read More »

एखाद्या महालाप्रमाणे आहे क्रिस गेलचे घर, असा जगतो आयुष्य..

३९ वर्ष वय असणाऱ्या वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलला झटपट क्रिकेटचा बादशाह म्हणले जाते. त्याच्या विस्फोटक बॅटिंगपुढे कुठल्याच बॉलरचा निभाव लागत नाही. गेलने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १२००० हुन अधिक धावा बनवल्या असून त्यात २१ शतकांचा समावेश आहे. वेस्टइंडीज शिवाय ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर बेंगलोर, किंग्स ११ पंजाब, लाहोर कलंदर्स, ढाका ग्लॅडिएटर्स, जमैका …

Read More »

सई पल्लवीचा तत्वनिष्ठपणा; नाकारली २ कोटींच्या जाहिरातीची ऑफर

प्रेमम या अत्यंत गाजलेल्या मल्याळम चित्रपटातील “मिस मलर”च्या भूमिकेमुळे सई पल्लवी ही केरळची अभिनेत्री तरुणांच्या हृदयावर अक्षरशः अधिराज्य गाजवत आहे. प्रेमम मधील मलर पाहिली की आपली क्रशसुद्धा मलर सारखीच असायला हवी हा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. अशी ही मलर आपल्या तत्वांच्या बाबतीतही तितकीच प्रसिद्ध आहे. या तत्वांमुळेच …

Read More »

टिक टॉक वरून रातोरात स्टार झालेली हि औरंगाबादची तरुणी नेमकी आहे तरी कोण?

तरुणाईमध्ये ‘टिक टॉक’ या व्हिडीओ अॅपची मोठी क्रेझ होती. या अॅपद्वारे अनेकजण एखादे गाणे किंवा डायलॉगवर अभिनय करुन व्हिडीओ बनवतात आणि फेसबुक, व्हॉट्सअप यांसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करायचे. या ऍपमुळे तमिळ संस्कृतीचे पतन होत असल्याचे तमिळनाडू सरकारचे म्हणने होते. तसेच या ऍपमुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे सरकारचे मत …

Read More »

कोणतेही निमंत्रण नसताना लग्नाच्या कार्यक्रमाला अचानक आला रणवीर सिंह आला आणि..

भारतात बॉलिवूड स्टार लोकांची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच प्रचंड पैसे मोजून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशनसाठी बोलावले जाते. हे स्टार सुद्धा आपल्या शुटिंगच्या व्यस्त कार्यक्रमातून सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. परंतु रणवीर सिंह या आघाडीच्या बॉलिवूड स्टार बाबत काही महिन्यांपूर्वी एक किस्सा घडला, ज्याची अपेक्षा स्वतः रणवीरनेही केली नव्हती. हा प्रसंग तेव्हाचा …

Read More »

शाहरुख खानचे घर “मन्नत” विषयी तुम्हाला ह्या गोष्टी नक्की माहीती नसणार..

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान अनेक गोष्टींमध्ये बऱ्याच हॉलीवूड हिरोपेक्षा पुढे आहे. एवढेच नाही तर शाहरुख खानला बॉलीवूडचा टॉम कृज सुद्धा बोलले जाते. शाहरुख खान एका चांगला अभिनेता आणि सोबतच चांगला बिझनेसमन सुद्धा आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर तो दुसरा सर्वात जास्त लोकांनी फॉलो केलेला अभिनेता आहे. जर शाहरुख खान …

Read More »

सलमान खान किसिंग सिन का नाही करत? त्याने स्वतः सांगितले कारण..

सलमान खानचे अनेक सिनेमे आजपर्यंत सुपरहिट झालेले आपण बघितले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सलमानने बॉलीवूडच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सलमानच्या सिनेमात सर्व गोष्टी बघायला मिळतात. पण त्यामध्ये एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल, जी कधी दिसत नाही. ती गोष्ट म्हणजे न्यूड सिन, किसिंग सिन किंवा खूपच बोल्ड सिन. सलमानच्या …

Read More »