Breaking News
Home / News

News

शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळालेले अरविंद सावंत नेमके आहेत तरी कोण?

१७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर नरेंद्र मोदी आज (३० मे) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. मोदी यांच्याबरोबर आज तब्बल ५० हुन अधिक मंत्री शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी ८००० पाहुणे येण्याची शक्यता …

Read More »

भाजपच्या या नेत्याचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले अभिनंदनाचे बॅनर!

लोकसभा निवडणुकीत भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवले. महाराष्ट्रातही भाजपला निर्विवाद यश मिळवता आले. आज मोदी सरकारचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होणार आहे. महाराष्ट्रात पुढील सहा महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्रात प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच लाेकसभा निवडणुकीनंतर राज्यातही …

Read More »

नवनिर्वाचित खासदार नवनीत राणांची आमदार नवऱ्यासोबत शहरात बाईकराईड! बघा व्हिडीओ..

लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री मिळवली. त्यादिवसापासून नवनीत कौर राणा चर्चेत आहेत. आनंदराव अडसूळ यांचं नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत होतं. नवनीत राणा त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा …

Read More »

दोन वधुंनी एका वरासोबत मोठ्या थाटामाटात केलं लग्न ! वाचा या लग्नाचं थक्क करणारं कारण..

प्रेमात सर्व काही गौण असत,माणूस प्रेमात जिंकण्यासाठी कुठलीही तडजोड करू शकतो. आपण याचे एकदम ताजे उदाहरण बघूया. हे अनोखे लग्न झाले आहे छत्तीसगढ मधील दन्तेवाडा जिल्ह्यातील मुचणार या छोट्याशा गावात. बिरबल नाग हे नवरदेवाचे नाव असून प्रतिभा नावाची नवरी होती. संपूर्ण परिवारात व नातेवाईकांत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते हे …

Read More »

डोळ्यादेखत घातली गेली होती मोठ्या भावला गोळी, वेस्ट इंडिजच्या संघात पटकावले स्थान!

आयुष्य हे अनिश्चितीतेने भरलेले आहे. कुठे कधी कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागेल सांगता येत नाही. आयुष्यात नमके काय, कधी, कसं घडेल हे सांगता येत नाही. काही वेळा एवढे भयंकर प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतात की, तुम्हाला काहीच करता येत नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू डोळ्यासमोर …

Read More »

रामदेव बाबाच्या आश्रमात झाले त्यांना प्रेम, खासदार नवनीत कौर राणा यांची लव्हस्टोरी..

अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे नेहमीच चर्चेत असतात. रवी राणा हे अपक्ष म्हणून २ वेळा विधानसभेवर गेले आहेत. त्यांनी स्वतःचा भारत स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे. रवी राणा यांनी साऊथची सिनेअभिनेत्री नवनीत कौर यांच्यासोबत २०११ साली सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. त्यावेळी रवी राणा यांचे लग्न मोठा …

Read More »

हजारो चीनी सैनिकांना पुरून उरला एकटा भारतीय जवान.. ७२ तासात पाठविले ३०० चीनी सैनिक यमसदनी पाठविले..

१७ नोव्हेंबर १९६२चा तो दिवस होता, जेव्हा चीनने चौथ्या वेळेस अरुणाचल प्रदेशवर हल्ला केला होता. चीनला पूर्ण अरुणाचल प्रदेश ताब्यात घ्यायचे होते. हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा इंडो चायना युध्द सुरु होते. परंतु चीनला हे अशक्यप्राय करून सोडले एकट्या गाढवाल रायफलच्या भारतीय जवानाने ज्याचे नाव होते रायफलमॅन जसवंत सिंह रावत. …

Read More »

मुंबईच्या चोर बाजाराचा इतिहास आणि संपूर्ण माहिती..

प्रत्येकाला मुंबई बद्दल आकर्षण आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई मध्ये गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल बीचेस इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पण अनेकांना मुंबई मधील वेश्या वस्ती असणाऱ्या ग्रॅण्ट रोड व चोर बाजाराबद्दल आकर्षण आहे. आपण आज मुंबईतील चोर बाजाराबद्दल जाणून घेणार आहोत. दक्षिण मुंबई मधील मटण स्ट्रीट मोहंमद …

Read More »

निकालाच्या आदल्या दिवशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीला मिळाले एवढे गुण..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमित शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा बारावीचा निकाल ८५.८८ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५.५३ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येणार आहे. पण आज निकालाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमधील बाभूळगावात एका …

Read More »

बारावीत रिंकू राजगुरूच्या यशाची गाडी ‘सैराट’! मिळाले एवढे टक्के गुण..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमित शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. ‘सैराट’ या चित्रपटामुळे नावारुपाला आलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरूनेदेखील यंदा बारावीची परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेत रिंकू प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. रिंकू राजगुरूला ६५० पैकी ५३३ गुण …

Read More »