Breaking News
Home / News (page 10)

News

राज ठाकरेंच्या बॉटनिकल पार्कने एवढी कमाई करून दिली

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभा नसताना ते महाराष्ट्रभर सभा घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा या जोडगोळीच्या कारभाराचे सालटं काढत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट खूप जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांच्या “ये लाव रे ती व्हिडीओ” या वाक्याचा …

Read More »

हार्दिक पंड्याने मारलेला हेलिकॉप्टर शॉट बघून तुम्हीही म्हणाल अरे हा तर धोनीपेक्षा भारी आहे!

दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. हार्दिक आणि कृणाल या दोन्ही पंड्या बंधूंच्या फटकेबाजीमुळे मुंबईला दिल्लीपुढे १६९ धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करण्याता दिल्लीचा संघ अपयशी ठरला. मुंबईने या सामन्यात दिल्लीवर ४० धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, त्याच …

Read More »

कोणतेही निमंत्रण नसताना लग्नाच्या कार्यक्रमाला अचानक आला रणवीर सिंह आला आणि..

भारतात बॉलिवूड स्टार लोकांची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच प्रचंड पैसे मोजून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशनसाठी बोलावले जाते. हे स्टार सुद्धा आपल्या शुटिंगच्या व्यस्त कार्यक्रमातून सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. परंतु रणवीर सिंह या आघाडीच्या बॉलिवूड स्टार बाबत काही महिन्यांपूर्वी एक किस्सा घडला, ज्याची अपेक्षा स्वतः रणवीरनेही केली नव्हती. हा प्रसंग तेव्हाचा …

Read More »

पत्नीच्या त्रासाला वैतागून जंगलात गेला आणि तिथे भेटले गौतम बुद्ध, पुढे जे झाले ते वाचण्यासारखं आहे.

खूप जुनी गोष्ट आहे. एका माणसाचं त्याच्या पत्नीसोबत सतत भांडण व्हायचं. रोजच्या भांडणाला वैतागून तो माणूस सगळं काही सोडून जंगलात जातो. चालत असताना त्याला अचानक महात्मा गौतम बुवद्ध दिसले. बुद्ध आपल्या शिष्यांसोबत जंगलात राहत होते. त्या माणसाने बुद्धांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्यासोबत तो राहू लागला. एकदा बुद्धांना तहान लागलेली असताना त्यांनी …

Read More »

४ लखपती मुलांच्या ८० वर्षांच्या वृद्ध आईला जेव्हा रस्त्यावर मोजाव्या लागतात शेवटच्या घटका !

ज्या आईने पाच मुलांना जन्म दिला, त्यांचे पालनपोषण करून त्यांना मोठं केलं; ती मुलं शिक्षण शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. त्या पाच पैकी चार मुले लाखांमध्ये खेळत आहेत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यापैकी एकजण अंध आहे. परंतु आज त्या मुलांकडे आपल्या ८० वर्षांच्या आईच्या पोटाला द्यायला दोन वेळचे अन्न …

Read More »

सुष्मा स्वराज यांचे बालाकोट एअरस्ट्राईक विषयी धक्कादायक खुलासा..

गेल्या काही दिवसांपासून बालाकोट मधील एअर स्ट्राईकच्या विषयावरून देशातील राजकारण तापले आहे. हवाई हल्ला झाला की नाही झाला, झाला असेल तर त्यात अतिरेकी मारले गेले कि नाही, मारले तर किती मारले असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्रात राज ठाकरेही हेच प्रश्न उपस्थित करून लोकांपुढे जात आहेत. एका बाजूला सैनिकांच्या …

Read More »

फक्त टिकटॉकच नाही तर या काही प्रसिद्ध ऍप्सवर भारतात आहे बंदी !

भारतात बॅनमुळे टिकटॉक ऍप सध्या अशीचर्चेत आले असले तरी इतरही काही अशी ऍप आहेत ज्यावर बंदी असल्यामुळे ते आपल्याला अँडॉईड गुगल प्ले स्टोअरवर सापडत नाहीत. चला जाणून घेऊया त्यापैकी प्रमुख दहा एप्लिकेशन्स… १) Mobdro – अनेक क्रीडारसिकांसाठी हे एक स्वप्नवत ऍप्लिकेशन आहे. हे ऍप युजर्सला थेट CNN सारखे अनेक LIve …

Read More »

रातोरात टिकटॉक वरुन स्टार झालेले हे आहेत ११ सर्वात प्रसिद्ध चेहरे..

टिकटॉक हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यसमोर येतं ते आपल्या अंगातील कला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे विविध चेहरे ! आपल्या दिवसातील निवांत वेळ आपण टिकटॉकवरील व्हिडीओ पाहण्यात घालवतो. टिकटॉक हे आजच्या घडीला पबजी गेमपेक्षाही सर्वाधिक डाऊनलोड केले गेलेले एप्लिकेशन आहे. भारतातही याचे दीड कोटींहून अधिक युजर्स आहेत. त्यापैकी टॉपचे …

Read More »

प्रेमी युगलास मुलीच्या घरच्या कडून मारहाण, व्हिडीओ बघून तळपायाची आग मस्तकात जाईल..

बसस्थानकात गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलाला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यातील नांदूर बसस्थानकावर घडली आहे. खोट्या सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी नांदुरा बस स्थानकात घडलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमानुषपणे मारहाण झाली असली, तरी या घटनेची पोलिसात तक्रार …

Read More »

टिकटॉक वरून लोकं खरोखरच पैसे कमवत होते का आणि कसे ? वाचा

टिकटॉकच्या बाबतीत हा नेहमी विचारला जातो. टिकटॉकसारख्या मनोरंजनाच्या माध्यमाचा वापर करून खरोखरच लोक पैसे कमवतात का ? तर त्याचे उत्तर होय असे आहे. बहुतेकसत्य आहे.लोकांना हे खरं वाटत नाही, पण हे सत्य आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कसं कमवतात लोक टिकटॉक वरून पैसे… १) Live.ly – टिकटॉकच्या वापरकर्त्यांसाठी Live.ly …

Read More »