Breaking News
Home / News (page 3)

News

जेव्हा राजीव गांधींनी सुरक्षारक्षकांच्या गाड्यांच्या चाव्या काढून पावसात फेकून दिल्या…

एअर इंडियात काम करणारे राजीवजी अपघातानेच राजकारणात आले. सर्वात तरुण प्रधानमंत्री म्हणून काम करताना त्यांनी संगणक, दूरसंचार, इंटरनेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला शक्तिशाली बनविण्यासाठी प्रयत्न केले. लोकांनी भरभरून प्रेम दिल्याने राजीवजीही लोकांमध्ये मिसळत असत. मात्र इंदिरा गांधींच्या हत्येचा अनुभव पाहता राजीवजींचे सुरक्षारक्षक वारंवार त्यांना लोकांमध्ये जाण्यापासून रोखायचे. राजीवजींना ते आवडत …

Read More »

बॉलीवूडमध्ये जाण्यासाठी ऑडिशनला कराव्या लागतात या विचित्र गोष्टी!

फिल्म इंडस्ट्री मध्ये एंट्री करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण ती एंट्री म्हणावी तेवढी सोपी नसते. ऑडिशनला कलाकारांना काय काय करावे लागते हे तुम्हाला कळले तर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण ऑडिशन म्हटले की, एखादे भावुक अथवा कॉमिक दृश्य करून दाखवायचे एवढेच आपल्याला माहीत असते. पण काही चित्रपटांच्या ऑडिशन्सच्यावेळी कलाकारांकडून अतिशय …

Read More »

भारतात फिरायला आलेली ती तरुणी २४ तासात गेली परत, वाचा काय घडले तिच्या सोबत

भारताची विविधता बघयला अनेक लोक परदेशातून येतात. ईस्थर डीलेयू नावाची युवती बेल्जिअम येथून भारत दर्शन करायला नुकतीच आली होती. परंतु २४ तासात तिच्या सोबत अश्या घटना घडल्या कि ती भारत सोडून गेली. तिच्या सोबत घडलेले प्रसंग वाचले तर आपल्याला वाटेल कि ” अतिथी देवो भव” म्हणणारी आपली संस्कृती खरच हरवली …

Read More »

महाराष्ट्रातील या गावात पुरुष करतात अनेक महिला सोबत लग्न! कारण वाचून थक्क व्हाल

जुन्या काळात बहुपत्नीत्व हि एक सामान्य गोष्ट होती. परंतु आजच्या काळात या गोष्टीस समाजमान्यता मिळणे कठीण आहे. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला हे उदाहरण दिसतील. परंतु महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे पुरुष अनेक स्त्रियासोबत लग्न करतात या मागील कारण हि तसेच अजबगजब आहे. महाराष्ट्रातील मुंबई जवळ असलेले डेंगनमल नावाचे एक …

Read More »

वेश्या म्हणून नंबर व्हायरल केलेल्या व्यक्तीस महिलेने अशी घडवली अद्दल!

भारतात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. समजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने आपल्यावरील अत्याचाराविरोधात बोलायला महिला घाबरतात. परंतु केरळमधील श्रीलक्ष्मी सतीश या महिलेच्या बाबतीत दोन वर्षांपूर्वी असाच एक प्रसंग घडला होता. मात्र त्या प्रसंगात श्रीलक्ष्मी यांनी जे धाडस दाखवले, त्याचे अनुकरण आजच्या महिलांनी करायला हरकत नाही. जाणून घेऊया काय आहे ही …

Read More »

चीन अंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये का खेळत नाही, क्रिकेटप्रेमींनी काळजावर दगड ठेवून वाचा कारणे !

टेक्नॉलॉजीच्या बाबतीत चीन जगात अनेक देशांच्या पुढे आहे. जागतिक खेळांमध्ये चीनचे नाव सातत्याने चमकते पण क्रिकेटच्या बाबतीत हा देश खूप मागे आहे. चीनच्या शेजारी असणाऱ्या भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान देशात मात्र क्रिकेट हा आवडीचा खेळ आहे. मात्र चीन देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि इथल्या लोकांनाही क्रिकेट हा …

Read More »

इंडोनेशियन “कुछ कुछ होता है , मोहब्बते” बघितला का ?

शाहरुख खान हा एक ग्लोबल ब्रांड आहे त्याचे चाहते संपूर्ण जगात आहे. याचाच प्रत्यय आला आहे नुकत्याच युट्युबवर पब्लिश झालेल्या या गाण्यामुळे हे गाणे शाहरुखच्या काही चाहत्यांनी तयार केलेले आहे. आणि सेम तो सेम वेशभूषा वापरून हे गाणे बनविण्यात आलेले आहे. आदित्य चोप्रा यांचा २००० साली गाजलेला मोहब्बते चित्रपटातील हमको …

Read More »

राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांनी दिला चोप

फेसबुकवरील “TV9 मराठी” वृत्तवाहिनीच्या एका न्यूजखाली सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या असून बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. फेसबुकवर त्या तरुणाने सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट केली होती. झाल्या प्रकाराबद्दल त्या तरुणाने …

Read More »

ऑरेंज कॅप, पर्पल कॅप जिंकणाऱ्यांना आणि ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईला किती पैसे मिळाले?

शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या आयपीएलच्या फायनल सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्सला एका रनने जिंकून इतिहास घडवला आहे. मुंबई इंडियन्स या विजयाबरोबर सगळ्यात जास्त वेळा (४ वेळा) IPLचं जेतेपद पटकावणारी टीम बनली आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चेन्नईसमोर १५० धावांचं लक्ष्य ठेवलं. शेवटपर्यंत सामन्यात …

Read More »

आयपीएल मधील चिअरगर्ल्स प्रत्येक मॅचला किती कमाई करतात ?

तुम्हाला जर वाटत असेल कायम हसरा चेहरा ठेवून रखरखत्या सुर्याखाली प्रेक्षकांच्या टोमण्यांना आणि चिडवण्याला तोंड देत नाचणं सोपं असतं, तर एक दिवस चिअरगर्ल्स बनून बघा. मैदानामध्ये खेळाडू आपला डंका वाजवत असताना या चिअरगर्ल्स मैदानाबाहेर प्रेक्षकांमध्ये उत्साह भरण्याचे काम करतात. मात्र आपण जेव्हा कमाईबद्दल बोलत असतो तेव्हा फक्त खेळाडूंबद्दल बोलतो, चिअरगर्ल्सबद्दल …

Read More »