Breaking News
Home / News (page 5)

News

भूसुरुंगामुळे पाय गमावलेल्या चिमुकल्याला कृत्रिम पाय लावल्यावर केलेला डान्स एकदा बघाच!

आयुष्यातील छोट्या छोट्या अडचणींमध्ये रडत बसण्यापेक्षा त्यांचा सामना केल्यास मार्ग मिळू शकतो. आयुष्यातील सर्वात गंभीर प्रसंगीही काहींना मिळणारा छोटा छोटा आनंद जगण्याची प्रेरणा देतो. अशाच एका मोठ्या संटकातून वाचलेल्या अफगानिस्तानमधील एका मुलाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमधील लोगर येथील एका भूसुरुंगावर पाय ठेवल्याने तेथील अहमद या लहान …

Read More »

‘मस्तानी हो गई’ गाण्यावरील अमृता फडणवीस यांचा डान्स बघितला का, बघा व्हिडीओ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. त्यांची एक सिंगर म्हणून देखील ओळख आहे. त्यांना आपण आजपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रम आणि म्युझिक अल्बमधून गाताना पाहिलं आहे. अमिताभ यांच्यासोबतही एका अल्बममध्ये आपण त्यांना बघितलं होतं. त्यात त्यांनी अमिताभ यांच्यासोबत डान्सदेखील केला होता. नुकताच त्यांचा डान्स करतानाचा एक …

Read More »

आयपीएलचा मॅच बघायला आलेली हि तरुणी कॅमेरामनमुळे रातोरात झाली स्टार..

शिमरॉन हेटमायर आणि गुरकिरत सिंग यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून त्यांच्या प्लेऑफच्या आशा जर तर च्या घरात नेऊन ठेवल्या आहेत. कालच्या विजयासह आरसीबीने या हंगामाचा शेवट गोड केला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स यांना मोठी खेळी साकारता आली नाही. ३ बाद २० अशी अवस्था झाली …

Read More »

भुवनेश्वर स्टेशनची झालेली अवस्था बघून फनी वादळ किती भयंकर होतं याचा अंदाज येईल! बघा व्हिडीओ..

ओडिशाला फानी वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. सोसाट्याच्या वादळवारा आणि पावसानं धुमाकूळ घातला आहे. या वादळाची तीव्रता दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमधून वादळाची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज आपल्याला येईल. या वादळाचा तडाखा भुवनेश्वर शहराला देखील मोठ्या प्रमाणावर बसला आहे. भुवनेश्वर रेल्वे स्टेशनची झालेली अवस्था बघून …

Read More »

लोकसभा निकालाआधी केजरीवाल आणि स्मृती इराणी यांच्या मुलांपैकी कोण ठरले सरस ?

देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. या निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. कोण कोणापेक्षा सरस राहील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण या निकालाआधी अजुन एक निकाल लागला आहे, बारावी CBSE परीक्षेचा ! या निकालात कोणत्या राजकीय नेत्याची मुले सरस ठरली ते जाणून घेऊया… अरविंद केजरीवाल आणि स्मृती इराणी …

Read More »

अशाप्रकारे एका हाताने अफलातून षटकार धोनीच मारू शकतो! बघा व्हिडीओ..

गुणतालिकेत चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टॉपच्या दोन टीममध्ये झालेल्या मॅचमध्ये चेन्नईने दिल्लीवर सहज आणि मोठा मिळवला. चेन्नईचा संघ दिल्लीवर ८० धावांनी मात करत गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर आला. या सामन्यात सुरेश रैनाचं अर्धशतक आणि त्याला फाफ डु प्लेसिस व मधल्या फळीतल्या फलंदाजांनी …

Read More »

मोदी विरोधात लोकसभा न लढण्यासाठी तेजबहादुरला भाजपने दिलेली ऑफर बघून चक्रावून जाल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांना समाजवादी पार्टीने उमेदवारी दिल्याने वाराणसीमध्ये निवडणुकीत रंगत येईल येईल असे चित्र तयार झाले होते. मोदींना एका मोठे आव्हान वाराणसीमध्ये निर्माण झाले होते. पण तेजबहादूर यादव यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात झाली. निवडणूक आयोगाने तेज …

Read More »

घरात फ्रिज नाही, काळजी नको; या चार उपायांनी मिळेल फ्रिजपेक्षा थंड पाणी..

उन्हाळा आला की वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होते. अशावेळी शरीराला थंड ठेवण्यासाठी एसी, कुलर, फॅन वापरला जातो. पण हे झाले बाह्य उपाय ! शरीराच्या आतल्या उष्णतेवर हे उपाय कामाचे नाहीत. त्यासाठी फ्रिजमधील थंडगार पाणी किंवा ताक, ज्यूस असे पदार्थ घेता येतात. फ्रिजमधील पदार्थ तसेही आरोग्याला अपायकारक असतात, पण घरात फ्रिज …

Read More »

नक्षलवाद्यांनी गडचिरोली हल्ल्याचा असा तयार केला होता ‘प्लॅन’! समोर आली धक्कादायक माहिती..

गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. महाराष्ट्र दिनीच घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रासह देशावर शोककळा पसरली आहे. जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी हा भूसुरुंग स्फोट घडवला. या भ्याड हल्ल्यानंतर …

Read More »

हटके लग्नपत्रिका छापून शेतकऱ्याचा आदर्श विवाह, अशी लग्नपत्रिका प्रत्येक शेतकऱ्याने छापावी!

गतवर्षी ११ नोव्हेम्बर २०१८ रोजी गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील कंडाच येथे पार पडलेल्या चेतन आणि आवृत्ती या दाम्पत्याच्या विवाहाचे कौतुक शेतकरी करत आहेत. याला कारण आहे चेतन यांनी लग्नासाठी निर्माण केलेले कृषीमय वातावरण ! चेतन हे ग्रामीण भागात एखाद्या शेतकरी महिलेने नवीन प्रयोग केल्यास त्याला पुढे नेण्याचे आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्या …

Read More »