Breaking News
Home / Politics

Politics

शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळालेले अरविंद सावंत नेमके आहेत तरी कोण?

१७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर नरेंद्र मोदी आज (३० मे) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. मोदी यांच्याबरोबर आज तब्बल ५० हुन अधिक मंत्री शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी ८००० पाहुणे येण्याची शक्यता …

Read More »

भाजपच्या या नेत्याचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले अभिनंदनाचे बॅनर!

लोकसभा निवडणुकीत भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवले. महाराष्ट्रातही भाजपला निर्विवाद यश मिळवता आले. आज मोदी सरकारचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होणार आहे. महाराष्ट्रात पुढील सहा महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्रात प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच लाेकसभा निवडणुकीनंतर राज्यातही …

Read More »

नवनिर्वाचित खासदार नवनीत राणांची आमदार नवऱ्यासोबत शहरात बाईकराईड! बघा व्हिडीओ..

लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री मिळवली. त्यादिवसापासून नवनीत कौर राणा चर्चेत आहेत. आनंदराव अडसूळ यांचं नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत होतं. नवनीत राणा त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा …

Read More »

रामदेव बाबाच्या आश्रमात झाले त्यांना प्रेम, खासदार नवनीत कौर राणा यांची लव्हस्टोरी..

अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे नेहमीच चर्चेत असतात. रवी राणा हे अपक्ष म्हणून २ वेळा विधानसभेवर गेले आहेत. त्यांनी स्वतःचा भारत स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे. रवी राणा यांनी साऊथची सिनेअभिनेत्री नवनीत कौर यांच्यासोबत २०११ साली सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. त्यावेळी रवी राणा यांचे लग्न मोठा …

Read More »

घरात ९ लोक मिळाले ५ मत वायरल झालेल्या व्हिडीओचे सत्य वाचा…

निवडणुकीच्या काळात अनेक व्हिडीओ वायरल झाले आणि आपण ते पुढे तथ्य जाणल्या शिवाय फोरवर्ड करतो असच काही नीतू सुतरनवाला यांच्या विडीओ सोबत झालेले आहे. पंजाब जालंधर मधून ते अपक्ष उमेदवार होते आणि त्यांना ५ मत पडले म्हणून त्यांचे अनेक पोस्ट आणि व्हिडीओ वायरल झालेले आहे कारण त्यांच्या कुटुंबात ९ लोक …

Read More »

२३ वर्षांची पत्रकारिता सोडून राजकारणात आलेले इम्तियाज जलील बनले खासदार

मागच्या २५ वर्षांपासून मुस्लिम नेतृत्वापासून वंचित असणाऱ्या औरंगाबादला वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांच्या रूपाने नवा खासदार मिळाला आहे. त्यापूर्वी ते आमदार म्हणूनही निवडून आले होते. मागच्या पाच वर्षात कधी अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध केल्याने तर कधी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करून परत माघारी घेतल्याने इम्तियाज जलील वादाच्या भोवऱ्यात सापडले …

Read More »

निकाल येण्यापूर्वी हत्या झालेला उमेदवार निवडणुकीत विजयी झाला !

अरुणाचल प्रदेशातील तिराप जिल्ह्यात २१ मे या दिवशी नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते तिरोंग अबोह आणि त्यांच्या मुलासोबतच ११ जणांची नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडच्या (NSCN) उग्रवाद्यांनी हत्या केली होती. तिरोंग अबोह जेव्हा आपल्या आसाम विधानसभा मतदारसंघ पश्चिम खोंसा येथे परतत होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला होता. ते तिथूनच निवडणूक लढवत …

Read More »

मोदी, शहा, राहुल गांधी नाही; तर हे ‘पाटील’ आले देशातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून..

‘मोदी है तो मुमकीन है’, या गाण्याचे बोल सार्थ होताना दिसत आहेत. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने ३०३ च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. वाराणसीतून मोदी …

Read More »

गेल्या ७० वर्षांत देशातील निवडणुकीतील घोषणा ज्यांनी भारत गाजवला ! नक्की वाचा

लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. निकालानंतर विजेते आनंद साजरा करतात, पराभूत आत्मपरीक्षण करतात आणि जनता आपल्या दैनंदिन रहाटगाड्यात व्यस्त होऊन जाते. या सगळ्यात आलेली आणि गेलेली कुठलीही निवडणूक लक्षात राहते ती त्या निवडणुकीतील वेगवेगळ्या घोषणांनी ! आपल्या देशाच्या राजकीय इतिहासातील अनेक नेते तर त्यांनी दिलेल्या घोषणांवरुनच लोकप्रिय झाले आहेत. आज …

Read More »

महाराष्ट्रात हे ७ उमेदवार आले सर्वाधिक मतांनी निवडून !

‘मोदी है तो मुमकीन है’, या गाण्याचे बोल सार्थ होताना दिसत आहेत. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने ३०३ च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. एनडीएचा हा …

Read More »