Breaking News
Home / Trending

Trending

दोन वधुंनी एका वरासोबत मोठ्या थाटामाटात केलं लग्न ! वाचा या लग्नाचं थक्क करणारं कारण..

प्रेमात सर्व काही गौण असत,माणूस प्रेमात जिंकण्यासाठी कुठलीही तडजोड करू शकतो. आपण याचे एकदम ताजे उदाहरण बघूया. हे अनोखे लग्न झाले आहे छत्तीसगढ मधील दन्तेवाडा जिल्ह्यातील मुचणार या छोट्याशा गावात. बिरबल नाग हे नवरदेवाचे नाव असून प्रतिभा नावाची नवरी होती. संपूर्ण परिवारात व नातेवाईकांत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते हे …

Read More »

मुंबईच्या चोर बाजाराचा इतिहास आणि संपूर्ण माहिती..

प्रत्येकाला मुंबई बद्दल आकर्षण आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई मध्ये गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल बीचेस इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पण अनेकांना मुंबई मधील वेश्या वस्ती असणाऱ्या ग्रॅण्ट रोड व चोर बाजाराबद्दल आकर्षण आहे. आपण आज मुंबईतील चोर बाजाराबद्दल जाणून घेणार आहोत. दक्षिण मुंबई मधील मटण स्ट्रीट मोहंमद …

Read More »

परस्त्रीच्या स्तनांकडे पाहून मनी फक्त वासनाच का येते ममता का नाही ? प्रतीक्षा मोरे यांचा सवाल

हे दोन फोटो पाहिले आणि बरंच काही मनात येऊन गेलं.. पहिल्या फोटोमध्ये जी आहे ती फक्त एक बाई आहे.. आणि दुसऱ्या फोटोमधली बाई आणि आई आहे. एका फोटोकडे पाहिलं तर अनेकांच्या मनात वासना येऊ शकते आणि म्हणूनच, अनेक स्त्रिया कोणताही परका पुरुष असो वा ओळखीचा.. तो समोरून येताच आपला छातीवरून …

Read More »

अमिताभ बच्चन यांच्या घरी आली नवीन कार वाचा काय आहे विशेष..

या दशकाचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच नवीन कार घेतलेली आहे. आणि हि कार महागड्या मर्सडीज या कंपनीची आहे. अमिताभ बच्चनने कार घ्यावी आणि चर्चा होणार नाही असे शक्य आहे का ? या अगोदर त्यांच्या कडे लैंड रोवर रैंज रोवर ऑटोबॉयोग्राफी, रॉल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज बेंज एस-क्लास आणि बेंटले कॉन्टेंसटल …

Read More »

पंकजा आणि प्रीतम मुंडेंनी जोरदार डान्स करून केलं विजयाचं सेलिब्रेशन! बघा व्हिडीओ..

बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं. यंदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि प्रीतम मुंडे यांच्यात जोरदार लढत होईल असे चित्र होते. परंतु बीडचे मतदार …

Read More »

कधी दिल्लीत गेलात तर इथे घ्या सर्वात स्वस्त कपडे घ्या

शॉपिंग करायला कुणाला आवडत नाही ! विशेषतः महिलांना तर शॉपिंग म्हणलं की कुठे जाऊ आणि कुठे नको असे होते. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आठवण म्हणून तिथे शॉपिंग केली जाते. मात्र दिल्लीत शॉपिंग करण्याची वेगळीच मजा असते. आज आपण दिल्लीतील अशा कापड बाजारांविषयी जाणून घेणार आहोत, जिथे आपल्याला स्वस्त आणि चांगल्या कपड्यांची …

Read More »

ढोल ताशा पथकातील मुलाचे मनोगत महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने वाचलेच पाहिजे

नमस्कार मित्रांनो, मी अमन जायभाये शिवप्रताप ढोल ताशा पथक नागपूर मधला (प्रमुख ताशा वादक) मी किशोर दिकोंडवार यांना मागिल दोन वर्षा पासुन ओळखतो. माझी ओळख वैभवजी मस्के यांच्या मार्फत झाली. रामनवमी निमीत्य झारखंड रांचीला वादन होते. त्या वादनाला जात असताना भिलाई ते रायपुर या मार्गावर माझा रेल्वे मधुन अपघात झाला. …

Read More »

या कारणामुळे मॅक्स चॅनेलवर वारंवार दाखवतात सूर्यवंशम चित्रपट !

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र मागच्या अनेक वर्षांपासून सेट मॅक्स चॅनेलवर त्यांचा एकच चित्रपट वारंवार दाखवला जातो, सूर्यवंशम ! आठवड्यातून तीन तीन वेळा येणारा हा चित्रपट पाहून त्यातील डायलॉगसुद्धा आता लोकांच्या तोंडपाठ झाले आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटावर जोक्स, मिम्स …

Read More »

छोटे स्तन आहेत म्हणून न्यूनगंड बाळगण्याऐवजी या १० गोष्टी वाचून अभिमान बाळगा

आजच्या जमान्यात दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येकाला सुंदर दिसायचं आहे. या स्पर्धेत पुरुषांपेक्षा स्त्रिया पुढे आहेत. आपल्या शरीर आणि आकाराच्या बाबतीत त्या खूप पझेसिव्ह असतात. सडपातळ आणि सुंदर दिसण्याची त्यांची इच्छा लपून राहत नाही. अशा लोकांमध्ये अनेक समज गैरसमज असतात. त्यापैकीच आपल्या स्तनांच्या आकार सुडौल असेल तरच आपण सुंदर किंवा आकर्षक …

Read More »

विवेक ओबेरायने केलेले हे कृत्य बघून तळपायातील आग मस्तकात जाईल..

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी निकालांचे एक्झिट पोल जाहीर झालेत. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असे रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये म्हटले गेले. साहजिकच एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे …

Read More »