Breaking News

भुवनेश्वर स्टेशनची झालेली अवस्था बघून फनी वादळ किती भयंकर होतं याचा अंदाज येईल! बघा व्हिडीओ..

ओडिशाला फानी वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. सोसाट्याच्या वादळवारा आणि पावसानं धुमाकूळ घातला आहे. या वादळाची तीव्रता दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमधून वादळाची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज आपल्याला येईल. या वादळाचा तडाखा भुवनेश्वर शहराला देखील मोठ्या प्रमाणावर बसला आहे. भुवनेश्वर रेल्वे स्टेशनची झालेली अवस्था बघून …

Read More »

लोकसभा निकालाआधी केजरीवाल आणि स्मृती इराणी यांच्या मुलांपैकी कोण ठरले सरस ?

देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. या निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. कोण कोणापेक्षा सरस राहील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण या निकालाआधी अजुन एक निकाल लागला आहे, बारावी CBSE परीक्षेचा ! या निकालात कोणत्या राजकीय नेत्याची मुले सरस ठरली ते जाणून घेऊया… अरविंद केजरीवाल आणि स्मृती इराणी …

Read More »

अशाप्रकारे एका हाताने अफलातून षटकार धोनीच मारू शकतो! बघा व्हिडीओ..

गुणतालिकेत चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टॉपच्या दोन टीममध्ये झालेल्या मॅचमध्ये चेन्नईने दिल्लीवर सहज आणि मोठा मिळवला. चेन्नईचा संघ दिल्लीवर ८० धावांनी मात करत गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर आला. या सामन्यात सुरेश रैनाचं अर्धशतक आणि त्याला फाफ डु प्लेसिस व मधल्या फळीतल्या फलंदाजांनी …

Read More »

मोदी विरोधात लोकसभा न लढण्यासाठी तेजबहादुरला भाजपने दिलेली ऑफर बघून चक्रावून जाल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांना समाजवादी पार्टीने उमेदवारी दिल्याने वाराणसीमध्ये निवडणुकीत रंगत येईल येईल असे चित्र तयार झाले होते. मोदींना एका मोठे आव्हान वाराणसीमध्ये निर्माण झाले होते. पण तेजबहादूर यादव यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात झाली. निवडणूक आयोगाने तेज …

Read More »

घरात फ्रिज नाही, काळजी नको; या चार उपायांनी मिळेल फ्रिजपेक्षा थंड पाणी..

उन्हाळा आला की वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होते. अशावेळी शरीराला थंड ठेवण्यासाठी एसी, कुलर, फॅन वापरला जातो. पण हे झाले बाह्य उपाय ! शरीराच्या आतल्या उष्णतेवर हे उपाय कामाचे नाहीत. त्यासाठी फ्रिजमधील थंडगार पाणी किंवा ताक, ज्यूस असे पदार्थ घेता येतात. फ्रिजमधील पदार्थ तसेही आरोग्याला अपायकारक असतात, पण घरात फ्रिज …

Read More »

नक्षलवाद्यांनी गडचिरोली हल्ल्याचा असा तयार केला होता ‘प्लॅन’! समोर आली धक्कादायक माहिती..

गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. महाराष्ट्र दिनीच घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रासह देशावर शोककळा पसरली आहे. जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी हा भूसुरुंग स्फोट घडवला. या भ्याड हल्ल्यानंतर …

Read More »

हटके लग्नपत्रिका छापून शेतकऱ्याचा आदर्श विवाह, अशी लग्नपत्रिका प्रत्येक शेतकऱ्याने छापावी!

गतवर्षी ११ नोव्हेम्बर २०१८ रोजी गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील कंडाच येथे पार पडलेल्या चेतन आणि आवृत्ती या दाम्पत्याच्या विवाहाचे कौतुक शेतकरी करत आहेत. याला कारण आहे चेतन यांनी लग्नासाठी निर्माण केलेले कृषीमय वातावरण ! चेतन हे ग्रामीण भागात एखाद्या शेतकरी महिलेने नवीन प्रयोग केल्यास त्याला पुढे नेण्याचे आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्या …

Read More »

पाश्चिमात्यांनी शिवाजी महाराज दिसायला कसे होते ? याचे केलेले वर्णन

शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे त्यावेळी होती . पाश्चिमात्यात हेन्री ऑक्झेडन , निकालो मनुची , थेव्हनॉट , उस्टीक , इ. तर भारतीयात परमानंद , परकलदास इ. परंतू फारच थोड्या व्यक्तीँनी शिवरायांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किँवा शारीरिक ठेवणीबद्दल प्रत्यक्षात नोँद करुन ठेवली आहे . शिवछत्रपती कसे दिसत होते … इ.स. १६६४ मध्ये …

Read More »

यासाठी घडवला असू शकतो नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रदिनी बॉम्बस्फोट..

महाराष्ट्रदिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा नंगानाच, बॉम्बस्फोटात १६ जवान शहिद ! राज्यात सगळीकडे महाराष्ट्रदिनाचा आनंद साजरा करत असतानाच गडचिरोली जिल्ह्यात जांबुरखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात आपले १६ जवान शहिद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी IED वापरून हा स्फोट घडवला आहे. महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावरच आपल्या जवानांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला असला तरी तमाम मराठी …

Read More »

५९ वर्षांनंतर झाली होती संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील या १०७ व्या हुतात्म्याची नोंद !

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ बांधव हुतात्मा झाल्याचे आजपर्यंत आपल्याला माहित होते. महाराष्ट्र शासनाने २०११ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांचीच नावेही जाहीर केली होती. परंतु १३ जानेवारी २०१६ रोजी राज्य शासनाला तब्बल ५९ वर्षांनंतर या चळवळीतील १०७ वा हुतात्मा सापडला. जाणून घेऊया अधिक माहिती… कोण आहेत १०७ वे हुतात्मा ? …

Read More »