Breaking News

बॉलीवूडला सुपरस्टार देणाऱ्या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बॉलिवूडमध्ये ८० पेक्षा जास्त सिनेमात ऍक्शन डायरेक्टर म्हणून काम करणारे वीरु देवगण यांचं निधन झालं. प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचे ते वडील आहेत. अजय देवगणला घरातच ऍक्शन सीनचं बाळकडू देणाऱ्या वीरु देवगण यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली आणि देवगण कुटुंबीयांचं सांत्वन केलं. वीरू …

Read More »

भेळचा गाडा टाकून केली सुरवात, आज आहे कोट्यवधींचा मालक..

भेळ चा व्यवसाय करून कोणी मोठा उद्योजक होऊ शकेल अशी सर्व सामान्य माणसाची कल्पना असेल पण तिला छेद रमेश कोंढरे यांनी दिला आहे. आज ते भेळ विकून मोठे उद्योजक झाले आहेत. चला पाहूया कोंढरे यांचा संघर्षमय प्रवास खासरेवर रमेश कोंढरेच कुटुंब मूळचं पुणे जिल्ह्य़ातल्या मुळशी तालुक्यातलं कोंढूर या गावचे . …

Read More »

घरात ९ लोक मिळाले ५ मत वायरल झालेल्या व्हिडीओचे सत्य वाचा…

निवडणुकीच्या काळात अनेक व्हिडीओ वायरल झाले आणि आपण ते पुढे तथ्य जाणल्या शिवाय फोरवर्ड करतो असच काही नीतू सुतरनवाला यांच्या विडीओ सोबत झालेले आहे. पंजाब जालंधर मधून ते अपक्ष उमेदवार होते आणि त्यांना ५ मत पडले म्हणून त्यांचे अनेक पोस्ट आणि व्हिडीओ वायरल झालेले आहे कारण त्यांच्या कुटुंबात ९ लोक …

Read More »

बाभुळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! स्व. विलासराव देशमुख यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास..

विलासराव देशमुख यांचं नाव घेतलं कि समोर येतो हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तिमत्व, संयमी स्वभाव, धूर्त व मुरब्बी बाणा, हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांच्याभोवती नेहमीच लोकप्रियतेचे वलय राहिले. खासरेवर बघूया राजकारणातील राजहंस म्हणून परिचित असलेल्या विलासराव यांच्या बद्दल काही …

Read More »

परस्त्रीच्या स्तनांकडे पाहून मनी फक्त वासनाच का येते ममता का नाही ? प्रतीक्षा मोरे यांचा सवाल

हे दोन फोटो पाहिले आणि बरंच काही मनात येऊन गेलं.. पहिल्या फोटोमध्ये जी आहे ती फक्त एक बाई आहे.. आणि दुसऱ्या फोटोमधली बाई आणि आई आहे. एका फोटोकडे पाहिलं तर अनेकांच्या मनात वासना येऊ शकते आणि म्हणूनच, अनेक स्त्रिया कोणताही परका पुरुष असो वा ओळखीचा.. तो समोरून येताच आपला छातीवरून …

Read More »

सुरत अग्नितांडवात आपल्या जीवावर खेळून 12 विद्यार्थ्यांचे प्राण वाचवणारा तो तरुण कोण आहे?

सुरतच्या तक्षशिला मार्केटमध्ये काल एका बिल्डिंगला लागलेल्या आगीत २३ निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीला लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी उड्या टाकल्या आहेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. हा क्लास सुरू असतानाच अचानक आग लागली त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि अडकलेल्या लोकांनी उड्या टाकल्या. तसेच इतर काही …

Read More »

२३ वर्षांची पत्रकारिता सोडून राजकारणात आलेले इम्तियाज जलील बनले खासदार

मागच्या २५ वर्षांपासून मुस्लिम नेतृत्वापासून वंचित असणाऱ्या औरंगाबादला वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांच्या रूपाने नवा खासदार मिळाला आहे. त्यापूर्वी ते आमदार म्हणूनही निवडून आले होते. मागच्या पाच वर्षात कधी अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध केल्याने तर कधी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करून परत माघारी घेतल्याने इम्तियाज जलील वादाच्या भोवऱ्यात सापडले …

Read More »

निकाल येण्यापूर्वी हत्या झालेला उमेदवार निवडणुकीत विजयी झाला !

अरुणाचल प्रदेशातील तिराप जिल्ह्यात २१ मे या दिवशी नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते तिरोंग अबोह आणि त्यांच्या मुलासोबतच ११ जणांची नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडच्या (NSCN) उग्रवाद्यांनी हत्या केली होती. तिरोंग अबोह जेव्हा आपल्या आसाम विधानसभा मतदारसंघ पश्चिम खोंसा येथे परतत होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला होता. ते तिथूनच निवडणूक लढवत …

Read More »

अमिताभ बच्चन यांच्या घरी आली नवीन कार वाचा काय आहे विशेष..

या दशकाचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच नवीन कार घेतलेली आहे. आणि हि कार महागड्या मर्सडीज या कंपनीची आहे. अमिताभ बच्चनने कार घ्यावी आणि चर्चा होणार नाही असे शक्य आहे का ? या अगोदर त्यांच्या कडे लैंड रोवर रैंज रोवर ऑटोबॉयोग्राफी, रॉल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज बेंज एस-क्लास आणि बेंटले कॉन्टेंसटल …

Read More »

मोदी, शहा, राहुल गांधी नाही; तर हे ‘पाटील’ आले देशातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून..

‘मोदी है तो मुमकीन है’, या गाण्याचे बोल सार्थ होताना दिसत आहेत. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने ३०३ च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. वाराणसीतून मोदी …

Read More »