Breaking News

भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की; बघा व्हिडीओ..

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जोरदार राडा झाला आहे. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यातही हाणामारी झाली. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जळगाव लोकसभेचा भाजपच्या उमेदवारीचा घोळ झालेला बघायला मिळाला होता. भाजपचे तिकीट अगोदर …

Read More »

पती आणि पत्नीच्या वयामध्ये असायला हवे एवढे अंतर नाही तर येऊ शकतात काही समस्या…

मनुष्य काळानुसार बदलताना दिसत आहे. मनुष्याच्या जीवनशैली मध्ये झपाट्याने बदल होताना दिलेत आहेत. नवनवीन गोष्टी खूप लवकर समाजात स्वीकारल्या जात आहेत. एकेकाळी पाप मानल्या जाणाऱ्या गोष्टी सध्या समाजात स्वीकारल्या जात आहेत. पण अजूनही अजून बऱ्याच आशा गोष्टी आहेत जया समाजात स्वीरकल्या जात नाहीत. आजची तरुण पिढी या बाबतीत आघाडीवर असल्याचे …

Read More »

इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानचे F-16 विमान पाडल्याचे हे पुरावे दिले

अमेरिकेच्या ‘फॉरेन पॉलिसी’ मॅगजीनने अमेरिकन सुरक्षा विभागाचा संदर्भ देऊन दावा केला आहे की अमेरिकेने पाकिस्तानला जी एफ-16 विमाने दिली होती त्याची मोजदाद केल्यानंतर एकही कमी भरले नाही. त्यामुळे भारताचा सर्जिकल स्ट्राईक खोटा आहे. मात्र इंडियन एअरफोर्सने अमेरिकन मॅगजीनच्या एफ-16 बाबतच्या बातमीचे खंडन केले आहे. भारतीय वायुसेनेने ठासून सांगितले आहे की …

Read More »

उदयनराजे यांच्या प्रचारासाठी या गरीब बहिणीने उचलला खारुताईचा वाटा

छत्रपती शिवरायांचे थेट वशंज श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा आदरयुक्त दरारा अनेकांनी पाहिला आहे. त्यांची प्रतिमा व त्यांच्या डोळ्यातील भाव अनेकांना चुका कबुल करण्यास भाग पाडतात. परंतु शेवटी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे सुद्धा आपल्या सारखेच सर्व सामान्य आहेत. सातारा शहरात चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करणार्‍या गरीब भगिनीसाठी …

Read More »

उदयनराजेंना अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर ट्रॅफिक पोलिस अडवतात तेव्हा!

छत्रपती उदयनराजे भोसले हे आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. उदयनराजे यांचे डायलॉग्स चांगलेच प्रसिद्ध होतात. उदयनराजे बॉलीवूडचा शहंशाह अमिताभ बच्चन यांचे चाहते आहेत. त्यांनी अनेकदा मुलाखतीमध्ये याबाबत सांगितले आहे. पण अमिताभ यांना भेटण्यासाठी उदयनराजेंना एकदा कशाप्रकारे पोलिसांचा सामना करावा लागला होता याबाबत त्यांनी स्वतःच सांगितले आहे. ‘झी २४ तास’च्या मुक्त …

Read More »

हा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल ‘…..म्हणून आम्हाला धोनी आवडतो’..

आयपीएल १२ मध्ये चेन्नई आणि पंजाब या दोन संघांमध्ये काल खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने दिलेल्या १६१ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पंजाबला १३८ धावत रोखत चेन्नईने २२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डुप्लेसीने या सामन्यात अर्धशतक झळकावले. धोनी आणि …

Read More »

आईचे मागच्याच महिन्यात झाले होते निधन, दुःख बाजूला ठेवून जिंकवला मुंबईला सामना..

काल सनरायझर्स हैद्राबाद संघाला यांच्या घरच्याच मैदानावर नमवून मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादला ९६ धावांत गुंडाळूव मुंबईने ४० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अल्झारी जोसेफ यानं आपली कमाल दाखवत पर्दापणातच हैदराबादच्या सहा फलंदाजानं तंबूत पाठवले. या सामन्यात मलिंगाच्या जागी संधी मिळालेल्या अल्झारी जोसेफ यानं १२ धावांत ६ …

Read More »

सलमानकडे असलेल्या काही महागड्या वस्तू ज्यांच्या समोर अंबानी देखील गरीब वाटेल

सलमान खानला सर्वजन भाई म्हणून संबोधतात. सलमानच्या मागे नेहमी काहीना काही वाद असतोच तसेच त्याला बीइंग ह्युमन तर्फे केलेल्या कामाकरिता मोठ्या प्रमाणात स्तुती देखील केल्या जाते. आज सलमानची श्रीमंती बघण्याचा आपण छोटासा प्रयत्न करूया.. गोराई बीच होम मुंबई मध्ये बीच नेहमी गर्दीने भरलेली असतात म्हणून सलमान खान ने त्याच्या ५१व्या …

Read More »

छेडछाड आणि गैरसमजाचा हा व्हिडीओ एकदा पाहाच!

अनेकदा अर्धवट बोलणे ऐकले तर गैरसमज होतात. अनेकदा आपण एखाद्याबद्दल पूर्ण माहिती न घेता मत बनवतो. पण तिथे आपण चुकतो. कोणत्याही गोष्टीची पूर्ण कल्पना नसेल तर मत बनवणे योग्य नाही. अर्धवट माहितीमुळे गैरसमज होतात. छेडछाडीचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला धक्का बसेल, पण या व्हिडीओतून मुलींसाठी शिकण्यासारखं खूप काही …

Read More »

UPSC मध्ये देशात अकरावी आलेली हि तरुणी कोणाची लेक आहे माहिती आहे का?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससी २०१८ परीक्षेचा निकाल काल संध्याकाळी जाहीर झाला आहे. या परीक्षेत पहिल्या पन्नास यशवंतामध्ये महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. देशातून मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मूळची महाराष्ट्राची आणि मध्ये प्रदेशातील भोपाळ मध्ये राहणाऱ्या सृष्टी देशमुखने पटकावला आहे. यूपीएससीकडून एकूण ७५९ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. देशात …

Read More »