Breaking News

गेल्या ७० वर्षांत देशातील निवडणुकीतील घोषणा ज्यांनी भारत गाजवला ! नक्की वाचा

लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. निकालानंतर विजेते आनंद साजरा करतात, पराभूत आत्मपरीक्षण करतात आणि जनता आपल्या दैनंदिन रहाटगाड्यात व्यस्त होऊन जाते. या सगळ्यात आलेली आणि गेलेली कुठलीही निवडणूक लक्षात राहते ती त्या निवडणुकीतील वेगवेगळ्या घोषणांनी ! आपल्या देशाच्या राजकीय इतिहासातील अनेक नेते तर त्यांनी दिलेल्या घोषणांवरुनच लोकप्रिय झाले आहेत. आज …

Read More »

महाराष्ट्रात हे ७ उमेदवार आले सर्वाधिक मतांनी निवडून !

‘मोदी है तो मुमकीन है’, या गाण्याचे बोल सार्थ होताना दिसत आहेत. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने ३०३ च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. एनडीएचा हा …

Read More »

११०७ कोटींची संपत्ती असणाऱ्या उमेदवाराला मिळालेली मते बघून तुम्ही म्हणाल हसावं का रडावं !

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहेच, त्याबरोबरच भाजपला स्वबळावर सत्तास्थापनेचा दावा करता येईल इथे स्पष्ट बहुमतही मिळाले आहे. ही झाली निवडणूक निकालाची गोष्ट ! याबरोबरच देशातील एका सर्वात श्रीमंत उमेदवाराला या निवडणुकीमध्ये आलेल्या वेगळ्या अनुभवाचीही चर्चा आता …

Read More »

मोदींनी आपल्या नावासमोरून “चौकीदार” पदवी हटवण्याचे कारण काय सांगितले ?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या नावासमोरून चौकीदार पदवी काढून टाकली आहे. निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी “चौकीदार ही चोर है” हे कॅम्पेन चालवल्यानंतर त्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार लावले होते. त्यांनी स्वतः ट्विटरवर ट्विट करून यामागचे कारण सांगितले आहे. प्रधानमंत्र्यांचे हे ट्विट इंग्रजीमध्ये आहे. त्यांनी या …

Read More »

राजू शेट्टी यांच्या पराभवानंतर कार्यकर्त्याचे भावनिक पत्र…

जेव्हा जेव्हा ऊस गव्हाणीत जाईल अन् शेतकरी पैशाची वाट पाहत राहिल.. खासदार साहेब शप्पथ तेव्हा तुमची आठवण आल्याशिवाय राहनार नाही.. आता जातीकडं बघुन दाबलेली बटनं दाबनारा जेव्हा घामाचे दाम न मिळालेल्यामुळे परवड होताना पाहुन हा शेतकरी साहेब नक्कीच तोंडात मारून घेतल्याशिवाय राहनार नाही.. ना भगवा दाम मिळवुन देईल ना हिरवा …

Read More »

देव जरी आला तरी कॉम्प्रमाईज नाही : उदयनराजेंचा इशारा बघा व्हिडीओ

देशात कुठल्याही पक्षाचे वारे वाहत असले तरी साताऱ्यात मात्र एकच फॅक्टर चालतो, तो म्हणजे उदयनराजे ! याचा प्रत्यय २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने सर्वांनी पुन्हा एकदा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या साताऱ्यात पुन्हा एकदा उदयनराजेंचीच कॉलर टाईट राहणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आपल्या विजयाची खात्री …

Read More »

पंकजा आणि प्रीतम मुंडेंनी जोरदार डान्स करून केलं विजयाचं सेलिब्रेशन! बघा व्हिडीओ..

बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं. यंदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि प्रीतम मुंडे यांच्यात जोरदार लढत होईल असे चित्र होते. परंतु बीडचे मतदार …

Read More »

रातोरात पक्ष बदलून महाराष्ट्रात हे चेहरे होणार खासदार…

या लोकसभा निवडणुकीत देशात काही चमत्कार घडले आहेत. काही लोकांनी पक्ष बदलून एका रात्रीत दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊन खासदार होण्याचा मान मिळवला आहे. निष्ठावान असावे अशी एक लोकांची भावना असायची पण या निवडून आलेल्या लोकांची लिस्ट पाहिली तर निष्ठा कोणावर ठेवावी हा प्रश्न पडेल.. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चित उमेदवार म्हणून …

Read More »

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अमेठीतील किल्ला ढासळण्याच्या मार्गावर

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यावर्षी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उत्तरप्रदेशातील पारंपरिक अमेठी मतदारसंघ आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून ! राहुल गांधींनी निवडणुकांदरम्यान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला जोरदार टक्कर दिली होती. राहुल गांधींचा उधळलेला वारू रोखण्यासाठी मोदींनी अमेठीमध्ये स्मृती इराणींना अजून एकदा उमेदवारी देऊन राहुल गांधींना तगडे आव्हान दिले होते, तर …

Read More »

प्रधानमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्या नितीन गडकरींचे जिंकतील का नाही ?

देशात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यास भाजपकडून नितीन गडकरी हे प्रधानमंत्री पदाचे दावेदार असतील अशा चर्चा कालपर्यंत रंगत होत्या. गडकरींचे इतर मित्रपक्षातील नेत्यांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध मोदींपेक्षा घट्ट असल्याने ही त्यांच्या जमेची बाजू आहे. मात्र मतदानानंतर नितीन गडकरींच्या जागेला दगाफटका होऊन ते पराभूत होऊ शकतो अशीही …

Read More »