Breaking News

महाराष्ट्रातील या १० उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित..

देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास २०१४ च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल असे चित्र सध्या दिसत आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. १२ वाजेपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात एका जागेवर तर राष्ट्रवादी ४ आणि वंचित बहुजन आघाडीने एका जागेवर आघाडी घेतली …

Read More »

मोदींच्या फॅनने मतमोजणीच्या दिवशी अमेरिकेत कमालच केली ! वाचा काय केले

एका बाजूला आपल्या देशातील लोक लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहण्यासाठी सकाळपासून घरातल्या टीव्हीसमोर बसले आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाहेरच्या देशात राहणाऱ्या भारतीयांही या निकालाची उत्सुकता आहे. अमेरिकेतही भारतीय लोक निवडणूक निकालांकडे डोळा लावून बसलेले आहेत. त्या लोकांना निवडणुकांचे ताजे निकाल पाहता यावेत, यासाठी एका मोदी समर्थकाने मिनेसोटा येथील मिनेपोलिस याठिकाणचे अख्खे …

Read More »

जाणून घ्या बारामतीच्या बहुचर्चित लढतीत दुपारी १२ वाजेपर्यंत कोणाला किती मते मिळाली?

देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास २०१४ च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. १२ वाजेपर्यंत काँग्रेसलाही महाराष्ट्रात एकाही जागेवर आघाडी नाहीये. तर राष्ट्रवादी ४ आणि वंचित बहुजन आघाडीने एका जागेवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राचं लक्ष …

Read More »

जाणून घ्या मराठवाड्यातील ८ जागांवर सकाळी ११ वाजेपर्यंत कोणाला किती मते मिळाली?

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए ३३५ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही १०३ उमेदवार आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप २२ , शिवसेना २० , काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी ४ जागांवर आघाडीवर आहे. सकाळी १०.३० पर्यंत हाती आलेल्या कालांनुसार देशासह महाराष्ट्रात देखील धक्कादायक निकाल हाती …

Read More »

जाणून घ्या औरंगाबादमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत कोणाला किती मते मिळाली?

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए ३३3 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 98 उमेदवार आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप २४ , शिवसेना २० , काँग्रेस ० आणि राष्ट्रवादी ४ जागांवर आघाडीवर आहे. सकाळी ११.३० पर्यंत हाती आलेल्या कालांनुसार देशासह महाराष्ट्रात देखील धक्कादायक निकाल हाती …

Read More »

नरेंद्र मोदी वापरतात हे सिमकार्ड, घड्याळ, पेन आणि चष्मा ! एवढी आहे किंमत..

भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पाच वर्ष प्रधानमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी नरेंद्र मोदींना मिळाली. मोदी आपल्या भाषणांमुळे कायम चर्चेत राहतात. कपड्यांमधील फॅशन सेन्सच्या बाबतीत मोदी देशात लोकप्रिय आहेत. म्हणून तर २०१४ लोकसभा निवडणुकांनंतर देशात मोदी जॅकेट फॅशनचा भाग बनला होता. मोदी केवळ कपड्यांच्या बाबतीतच नाही, तर टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही …

Read More »

वेश्याव्यवसाय बंद केल्यावर कुठे जातात सेक्सवर्कर?

वेश्यांचे आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा अगदी वेगळे आणि अत्यंत भयानक असते. तरुणपणात या सेक्स वर्करना अनेक यातना आणि जुलूम सहन करावा लागतो. उतरत्या वयात त्यांचे जीवन अजूनच दयनीय होते. व्यवसाय करत असताना सेक्स वर्करला एक भीती नेहमीच वाटत असते की, असा एखादा दिवस येऊ नये ज्यादिवशी दरवाजात गिऱ्हाईक उभे नसेल. पण …

Read More »

कधी दिल्लीत गेलात तर इथे घ्या सर्वात स्वस्त कपडे घ्या

शॉपिंग करायला कुणाला आवडत नाही ! विशेषतः महिलांना तर शॉपिंग म्हणलं की कुठे जाऊ आणि कुठे नको असे होते. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आठवण म्हणून तिथे शॉपिंग केली जाते. मात्र दिल्लीत शॉपिंग करण्याची वेगळीच मजा असते. आज आपण दिल्लीतील अशा कापड बाजारांविषयी जाणून घेणार आहोत, जिथे आपल्याला स्वस्त आणि चांगल्या कपड्यांची …

Read More »

ढोल ताशा पथकातील मुलाचे मनोगत महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने वाचलेच पाहिजे

नमस्कार मित्रांनो, मी अमन जायभाये शिवप्रताप ढोल ताशा पथक नागपूर मधला (प्रमुख ताशा वादक) मी किशोर दिकोंडवार यांना मागिल दोन वर्षा पासुन ओळखतो. माझी ओळख वैभवजी मस्के यांच्या मार्फत झाली. रामनवमी निमीत्य झारखंड रांचीला वादन होते. त्या वादनाला जात असताना भिलाई ते रायपुर या मार्गावर माझा रेल्वे मधुन अपघात झाला. …

Read More »

या कारणामुळे मॅक्स चॅनेलवर वारंवार दाखवतात सूर्यवंशम चित्रपट !

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र मागच्या अनेक वर्षांपासून सेट मॅक्स चॅनेलवर त्यांचा एकच चित्रपट वारंवार दाखवला जातो, सूर्यवंशम ! आठवड्यातून तीन तीन वेळा येणारा हा चित्रपट पाहून त्यातील डायलॉगसुद्धा आता लोकांच्या तोंडपाठ झाले आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटावर जोक्स, मिम्स …

Read More »