Breaking News

जेव्हा राजीव गांधींनी सुरक्षारक्षकांच्या गाड्यांच्या चाव्या काढून पावसात फेकून दिल्या…

एअर इंडियात काम करणारे राजीवजी अपघातानेच राजकारणात आले. सर्वात तरुण प्रधानमंत्री म्हणून काम करताना त्यांनी संगणक, दूरसंचार, इंटरनेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला शक्तिशाली बनविण्यासाठी प्रयत्न केले. लोकांनी भरभरून प्रेम दिल्याने राजीवजीही लोकांमध्ये मिसळत असत. मात्र इंदिरा गांधींच्या हत्येचा अनुभव पाहता राजीवजींचे सुरक्षारक्षक वारंवार त्यांना लोकांमध्ये जाण्यापासून रोखायचे. राजीवजींना ते आवडत …

Read More »

१२ एकरात आहेत डोळ्याचे पारणे फेडणारे पाच बंगले ! बघा कसं आहे पंतप्रधानांचं निवासस्थान

२०१९ हे वर्ष राजकारणाच्या दृष्टीने फार महत्वाचे वर्ष आहे. लोकसभा निवडणुकांचे मतदान संपले आहे. दोन दिवसाने त्यांचा निकाल आहे. त्याबरोबरच देशाचा पुढचे पंतप्रधान कोण असेल हे सुद्धा लवकरच कळेल. एवढंच नाही तर राजधानी दिल्ली येथील लुटीयन झोनमधल्या ७ रेसकोर्स म्हणजेच पंतप्रधान भवनात पुढची पाच वर्ष कोण राहणार याचेही चित्र स्पष्ट …

Read More »

राजीव गांधी यांच्या बाबत तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे का ?

राजीव गांधी उर्फ राजीव रतन गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ ला मुंबई येथे झाला. फिरोज गांधी व इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी. भारताचे ७ वे प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा कार्यकाल १९८४ ते १९८९.. आपल्या मोठ्या भावासोबत राजीव गांधी यांनी प्राथमिक शिक्षण ड्युन स्कूल,देहरादून येथे पूर्ण केले त्यानंतर , …

Read More »

बॉलीवूडमध्ये जाण्यासाठी ऑडिशनला कराव्या लागतात या विचित्र गोष्टी!

फिल्म इंडस्ट्री मध्ये एंट्री करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण ती एंट्री म्हणावी तेवढी सोपी नसते. ऑडिशनला कलाकारांना काय काय करावे लागते हे तुम्हाला कळले तर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण ऑडिशन म्हटले की, एखादे भावुक अथवा कॉमिक दृश्य करून दाखवायचे एवढेच आपल्याला माहीत असते. पण काही चित्रपटांच्या ऑडिशन्सच्यावेळी कलाकारांकडून अतिशय …

Read More »

छोटे स्तन आहेत म्हणून न्यूनगंड बाळगण्याऐवजी या १० गोष्टी वाचून अभिमान बाळगा

आजच्या जमान्यात दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येकाला सुंदर दिसायचं आहे. या स्पर्धेत पुरुषांपेक्षा स्त्रिया पुढे आहेत. आपल्या शरीर आणि आकाराच्या बाबतीत त्या खूप पझेसिव्ह असतात. सडपातळ आणि सुंदर दिसण्याची त्यांची इच्छा लपून राहत नाही. अशा लोकांमध्ये अनेक समज गैरसमज असतात. त्यापैकीच आपल्या स्तनांच्या आकार सुडौल असेल तरच आपण सुंदर किंवा आकर्षक …

Read More »

विवेक ओबेरायने केलेले हे कृत्य बघून तळपायातील आग मस्तकात जाईल..

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी निकालांचे एक्झिट पोल जाहीर झालेत. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असे रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये म्हटले गेले. साहजिकच एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे …

Read More »

पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा केली त्या केदारनाथच्या गुहेत तुम्हीही राहू शकता! जाणून घ्या खर्च

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. शेवटच्या टप्प्त्याचे मतदान पार पडण्याआधी पंतप्रधान मोदी इथे आले होते. इथे त्यांनी रात्रभर गुहेत ध्यानधारणाही केली. ज्या ठिकाणी मोदींनी ध्यानधारणा केली ती गुहा केदारनाथ मंदिराच्या डावीकडे डोंगरात तयार करण्यात आली आहे. आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या …

Read More »

तुम्हाला माहित आहे का आपल्या एका मतासाठी निवडणूक आयोग किती खर्च करतो ?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. देशाच्या निवडणूक प्रक्रियेत आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. मतदारांच्या वयापासून मतदान यंत्रापर्यंत आणि प्रचाराच्या माध्यमांपासून प्रचाराच्या मुद्द्यांपर्यंत सगळं काही बदलत चालले आहे. हे सगळं होत आलंय ते मतदारांनी येऊन मतदान करण्यासाठी ! पण तुम्हाला माहित आहे का, की मतदाराच्या एका मतासाठी निवडणूक आयोग किती …

Read More »

हॉटेलच्या खोल्यांमध्ये पांढरे बेडशीट का वापरले जातात ?

काही कामानिमित्त किंवा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर उशीर झाल्यास अनेकदा आपल्याला रात्री मुक्काम करावा लागतो. अशावेळी आपण एखाद्या हॉटेलचा पर्याय निवडतो. हॉटेलात गेलो असता निटनिटकेपणाने सजवलेली रुम दिसेल. बेडवर आपल्याला पांढऱ्या रंगाचे बेडशीट अंथरलेले बघायला मिळते. पण आपण कधी हा विचार केला का, की हॉटेलच्या रुममधील बेडवरती पांढरेच बेडशीट का …

Read More »

भारतात फिरायला आलेली ती तरुणी २४ तासात गेली परत, वाचा काय घडले तिच्या सोबत

भारताची विविधता बघयला अनेक लोक परदेशातून येतात. ईस्थर डीलेयू नावाची युवती बेल्जिअम येथून भारत दर्शन करायला नुकतीच आली होती. परंतु २४ तासात तिच्या सोबत अश्या घटना घडल्या कि ती भारत सोडून गेली. तिच्या सोबत घडलेले प्रसंग वाचले तर आपल्याला वाटेल कि ” अतिथी देवो भव” म्हणणारी आपली संस्कृती खरच हरवली …

Read More »